indian railway
Indian Railway

पश्चिम मध्य रेल्वे मध्ये ६४७ विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज करावेत.

टीप- सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी.

West central Railway Recruitment Details

some vcant posts are in wcr
पश्चिम मध्य रेल्वे

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची सुरुवात- २० जानेवारी २०२०
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख- २८ फेब्रुवारी २०२०

एकूण जागा- ६४७

पदाचे नाव- विविध पदे (वेल्डर,फिटर,इलेक्ट्रिशियन, वायरमन,पेंटर, व इतर पदे)

शैक्षणिक पात्रता- १०/ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा-

  • १५ वर्षे ते २४ वर्षे (दिनांक ०१/०२/२०२० पर्यंत)
  • टीप- वयाची सवलत पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.
  • अर्जाचे शुल्क-
  • जनरल- रु.१७० इतर- रु.७०

महत्त्वाच्या लिंक्स-