indian railway
Indian Railway

पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये २०४६ विविध भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत अर्ज करावेत.

टीप: सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात अवश्य पाहावी..

पश्चिम-मध्य रेल्वे(West central Railway Recruitment Details)

recruitment in indian railway

महत्त्वाची तारीख:

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १५ फेब्रुवारी २०२०

एकूण जागा- २०४६

पदाचे नाव:अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता:

  • पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा-

  • १८ वर्षे ते २४ वर्षे
  • टीप- वयाची सवलत पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा.
  • अर्जाचे शुल्क:जनरल-१००/- + १८% GST इतर ७०/- +१८%GST

महत्त्वाच्या लिंक्स-